सातबारा Watch

← निवडूंगा

Ferfar #4235 · निवडूंगा

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
अमोल हरिभाऊ मुरकुटे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा टेंभूर्णी लिहून घेणार : भावराव दाजीबा जगताप यांनी सर्व्हे क्रमांक : 129 तपशिल : बँ ऑ म शा टेंभुर्णी कर्ज रु 10000/- भावराव दाजीबा - 1926 बॅक ऑ महा शा टेंभुर्णी कर्ज रु 40000/- भाऊराव दाजीबा व व्दारकाबाई भाऊराव कडे - 2315 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.