Ferfar #1637 · गुंडेवाडी
जालना, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- सुनिल पुंडलीक होळकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहुन घेणार श्री कृष्णा श्रीराम गजर
लिहुन देणार रमेश हरीचंद्र मदन
मौजे गुंडेवाडी गट क्र 10 मध्ये एक समाईक विहिरी असुन हयापैकी नोद क्र 3649/2020 अन्वये सदर
विहिरीमध्ये मालकी व पाणी घेणाचा 8 आणे हिस्सा श्रीकृष्णा श्रीराम गजर यांना या प्रमाणे नोद घेण्यात आली