सातबारा Watch

← जामवाडी

Ferfar #2238 · जामवाडी

जालना, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
141, 182
Talathi
कृष्‍णा दत्‍ता मुजगुले
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जालना लिहुन घेणार : संजय विनायक वाढेकर यांनी सर्व्हे क्रमांक 141 वर फेरफार क्रमांक 930 ने घेतलेला बोजा 20000/-+50000(950)संजय विनायकराव स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा. जालना चे कर्ज सर्व्हे क्रमांक 182 वर फेरफार क्रमांक 1010 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा जालना कर्ज र रु 95000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.