Ferfar #3799 · पानशेंद्रा
जालना, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- कृष्णा दत्ता मुजगुले
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लिमिटेड शाखा जालना
गहाणखत लिहुन देणार : नंदकिशोर तुकाराम गिरी रा. पानशेंद्रा यांनी दुय्यम निबंधक जालना 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6839-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16 क्षेत्र 2.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर तुकाराम गिरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार संगीता नंदकिशोर गिरी (खाता क्रमांक :- 929) ,