सातबारा Watch

← अहंकार देउळगाव

Ferfar #1837 · अहंकार देउळगाव

जालना, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-11
Objection until
2026-09-26
Certified
—
Gat / Survey
148
Talathi
स्वाती साहेबराव बांगर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026 अर्जदार : मंगल बाबासाहेब सोमधाने यांचे कडील अर्ज व् दस्त नुसार मयत बाबासाहेब सदाशिव सोमधाने यांचे दिनांक 21/11/2025 रोजी निधन झाले आहे. मयत बाबासाहेब सदाशिव सोमधाने यांनी दिनांक 08/08/2024 रोजी मृत्युपत्र केलेले असून, सदर मृत्युपत्राच्या आधारे Civil M.A. No.175/2026 मध्ये मा. 4th JT Civil Judge, Senior Division, छत्रपती संभाजीनगर यांच्या न्यायालयाने अर्जदार 1) मंगल बाबासाहेब सोमधाने, 2) सावन बाबासाहेब सोमधाने व 3) सोहम बाबासाहेब सोमधाने यांच्या बाबतीत Probate Certificate मंजूर केलेले आहे. सदर Probate Certificate मध्ये मृत्युपत्रात नमूद केलेल्या मालमत्तेचे प्रशासन करण्याचा अधिकार अर्जदारांना देण्यात आलेला आहे. त्यानुसार संबंधित मौजे अहंकार देऊळगाव ,ता,जि.जालना येथील गट क्र. 148 क्षेत्र 1 हे 26.60 आर या शेतजमिनीबाबत छ.स.न. यांचे कडील दस्त क्र.7507,दिनांक:08/08/2024 मृत्युपत्रानुसार मंगल बाबासाहेब सोमधाने, सावन ¬बाबासाहेब सोमधाने व सोहम बाबासाहेब सोमधाने नावे नोंद घेण्यात येत आहे.