सातबारा Watch

← गवळी पोखरी

Ferfar #2541 · गवळी पोखरी

जालना, जालना · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
151
Talathi
स्वाती साहेबराव बांगर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कासम ईमाम परसुवाले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कासम हसन ऐवजी कासम ईमाम परसुवाले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 07/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- (A-2658680 ) अन्वये कासम हसन ऐवजी कासम ईमाम परसुवाले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .