Ferfar #13902 · देवमुर्ती
जालना, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 242
- Talathi
- आय बी सरोदे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार :-
कु.दिपाली जगदिशचंद्र भक्कड ,मंगला विजयकुमार भक्कड ,विजयकुमार कचरुलाल भक्कड ,सनंदादेवी नंदकिशोर भक्कड वइतर रा. देवमुर्ती (खाता क्रमांक 494) यांचे गट क्रमांक 242, क्षेत्र 0.4634 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 76 क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
सुनिला सुरेश क्षत्रिय , (खाता क्रमांक :- 11760) गट क्रमांक 242 मधील प्लॉट क्रमांक 76 क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक जालना 1 जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4681 दिनांक 15/09/2000 प्रमाणे रक्कम रुपये 32000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर खरेदीचा या अगोदर फेरफार घेण्यात आलेला नाही. सोबत साक्षांकित प्रत सादर.