Ferfar #14178 · देवमुर्ती
जालना, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 260
- Talathi
- आय बी सरोदे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार :-
किशोर नारायण चौधरी ,जीवन नारायण चौधरी ,देवचंद नारायण चौधरी ,नंदकिशोर नारायण चौधरी रा. देवमुर्ती (खाता क्रमांक 112) यांचे गट क्रमांक 260, क्षेत्र 1.7841 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक एल-13 ज्याचे क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
बाबाजी गुलाब सोनवणे ,वनमाला हरिमन पाटील, (खाता क्रमांक :- 11404) गट क्रमांक 260 मधील प्लॉट क्रमांक एल-13 ज्याचे क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक जालना 1 जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2793 दिनांक 27/09/1993 प्रमाणे रक्कम रुपये 13000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर खरेदीचा या अगोदर फेरफार घेण्यात आलेला नाही. सोबत साक्षांकित प्रत सादर.