सातबारा Watch

← देवमुर्ती

Ferfar #14209 · देवमुर्ती

जालना, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
265
Talathi
आय बी सरोदे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार :- प्रतिभा माधव अंबेकर ,रुथसुधा खिस्तोपर मोजेस ,विशाखा विनयकुमार देशपांडे ,शरदचंद्र दत्तात्रय देशपांडे रा. देवमुर्ती (खाता क्रमांक 11362) यांचे गट क्रमांक 265, क्षेत्र 0.0713 हे.आर.चौ.मी. पैकी प्लॉट क्रमांक 6, 22 व 23 ज्यांचे एकुण क्षेत्र 0.0713 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार :- व्दारकादास शंकरलाल काबरा (HUF) , (खाता क्रमांक :-11473) गट क्रमांक 265 मधील प्लॉट क्रमांक 6, 22 व 23 ज्यांचे एकुण क्षेत्र 0.0713 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक जालना 1 जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1180 दिनांक 11/03/2010 प्रमाणे रक्कम रुपये 280000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर खरेदीचा या अगोदर फेरफार घेण्यात आलेला नाही. सोबत साक्षांकित प्रत सादर.