सातबारा Watch

← देवमुर्ती

Ferfar #14259 · देवमुर्ती

जालना, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
270
Talathi
आय बी सरोदे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार :- रिवाया एज्‍युकेशनल सोसायटी जालना तर्फे अक्षत कमलकिशोर झुनझुनवाला रा. देवमुर्ती (खाता क्रमांक 2362) यांचे गट क्रमांक 270, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- मनीष पन्नालाल बगडीया ,विरेश रामकिशन बगडीया, (खाता क्रमांक :- 11503) गट क्रमांक 270 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक जालना 1 जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6853 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9100000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.