सातबारा Watch

← देवमुर्ती

Ferfar #14269 · देवमुर्ती

जालना, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
260
Talathi
आय बी सरोदे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार :- संतोष हिरालाल काबलीये रा. देवमुर्ती (खाता क्रमांक 11396) यांचे गट क्रमांक 260, क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक सी/1-10 ज्याचे क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- मोहंमद सलीम मोहंमद हसन , (खाता क्रमांक :- 11519) गट क्रमांक 260 मधील प्लॉट क्रमांक सी/1-10 ज्याचे क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक जालना 1 जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2086 दिनांक 12/06/2008 प्रमाणे रक्कम रुपये 65000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर खरेदीचा या अगोदर फेरफार घेण्यात आलेला नाही. सोबत साक्षांकित प्रत सादर.