सातबारा Watch

← देवमुर्ती

Ferfar #14271 · देवमुर्ती

जालना, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
250
Talathi
आय बी सरोदे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार :- किशोर ओमप्रकाशजी देविदान रा. देवमुर्ती (खाता क्रमांक 11395) यांचे गट क्रमांक 250, क्षेत्र 0.0366 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 107 व 108 ज्यांचे एकुण क्षेत्र 0.0366 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- राजेंद्रकुमार बंसीलाल साहुजी , (खाता क्रमांक :- 11520) गट क्रमांक 250 मधील प्लॉट क्रमांक 107 व 108 ज्यांचे एकुण क्षेत्र 0.0366 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक जालना 1 जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6487 दिनांक 13/12/2011 प्रमाणे रक्कम रुपये 175000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.