Ferfar #14392 · देवमुर्ती
जालना, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 232
- Talathi
- आय बी सरोदे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अर्जदार कोमल नारायण चाळगे रा.जालना यांचा अर्ज कार्यालयास प्राप्त झाल्यानुसार मौजे देवमुर्ती येथील गट क्रमांक 232 मध्ये त्यांना त्यांचे वडील नारायण आप्पसाहेब चाळगे (खाता क्रमांक 482) यांनी दुय्यम निबंधक जालना 1 यांचेकडील विनामुल्य बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1725 दिनांक 06.03.2025 नुसार प्लॉट क्रमांक 211, 212, 213 व 214 ज्यांचे एकुण क्षेत्र 0.046421 हे.आर.चौ.मी. करुन दिले असुन त्याची नोंद फेरफार क्रमांक 12580 नुसार घेण्यात आलेली आहे. परंतु ऑनलाईन फेरफार नोंदणी करतांना तांत्रीक कारणामुळे दोनदा फेरफार क्रमांक 12580 व 12581 तयार झाले त्यानुसार दुरुस्तीने फेरफार क्रमांक 12580 हा कायम ठेऊन फेरफार क्रमांक 12581 ने दोबारा आलेले क्षेत्र मुळ मालक अर्जदार यांचे वडील नारायण आप्पसाहेब चाळगे (खाता क्रमांक 482) यांचे नावे दुरुस्तीने घेण्याबाबत दिनांक 31.10.2026 रोजी अर्ज प्राप्त झाल्यानुसार फेरफारला दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.