सातबारा Watch

← देवमुर्ती

Ferfar #14394 · देवमुर्ती

जालना, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
263
Talathi
आय बी सरोदे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, जुना जालना लिहून देणार : सदानंद तुळशीराम करडे रा. देवमुर्ती यांनी दिनांक 05/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3600000/- कर्ज घेऊन गट नंबर 263 प्लॉट क्रमांक 11 चा भाग वरील 84.825 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र जुना जालना यांचेकडील पत्र क्रमांक Ref.No.AC35/ChargeLetter/2026-27 दिनांक 05.08.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात 2100000/- व 1500000/- अशी एकुण रक्कम रुपये 3600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.