Ferfar #8793 · खरपुडी
जालना, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-03-18
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- आय बी सरोदे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/03/2026
अधिकारी : मा. तहसीलदार जालना
आदेश क्रमांक : जा.क्र.२०२५/आरओआर/कावि-८०२३ तहसील कार्यालय जालना
आदेश दिनांक : ०४/१२/२०२५
अर्जदार त्रिवेणी राधाकिसन सुलाखे व इतर ३ रा.ह.मु.संभाजीनगर जालना ता.जि.जालना यांनी मा.तहसीलदार जालना यांचे कार्यालयात अर्ज सादर केल्यानुसार मौजे खरपुडी ता.जि.जालना येथील गट क्रमांक ८० मधील ११ एकर ०४ गुंठे या मिळकतीबाबत मा.तहसीलदार जालना यांचे दि.०७.०६.२०२४ रोजीचे आदेशान्वये मिळकतचे मुळ मालक मयत आनंदा किसन सुलाखे यांना ठरवुन त्यांचे वारस म्हणुन अनुसयाबाई शामराव सुलाखे,विलास शामराव सुलाखे व कैलास शामराव सुलाखे यांच्या नावाची नोंद फेरफार क्रमांक ७०१५ नुसार आदेशाने घेण्यात आली. त्यानुसार मयत आनंदा किसन सुलाखे यांचा मुलगा या नात्याने मयत राधाकिसन आनंदा सुलाखे हे सुध्दा मयत झाल्याने त्यांच्या वारसांनी ७/१२ ला नोंद घेण्यासाठी अर्जदार त्रिवेणी राधाकिसन सुलाखे व इतर ३ यांनी विनंती केल्यानुसार प्रकरणात आदेशान्वये वारस म्हणुन १. त्रिवेणी राधाकिसन सुलाखे (मयत मुलाची पत्नी) २. गणेश राधाकिसन सुलाखे (मयत मुलाचा मुलगा) ३. मनोरमा राजु सुलाखे (मयताची विधवा सुन) ४. शिवाजी राधाकिसन सुलाखे (मयत मुलाचा मुलगा) यांचे नाव घेण्याबाबत मा. तहसीलदार जालना यांचे कार्यालयीन आदेश जा.क्र.२०२५/आरओआर/कावि-८०२३ दिनांक ०४.१२.२०२५ नुसार फेरफारला नोंद घेण्यात आली.