सातबारा Watch

← खरपुडी

Ferfar #9085 · खरपुडी

जालना, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
187
Talathi
आय बी सरोदे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार :- नितीन ओंकारदासजी तोतला रा. खरपुडी (खाता क्रमांक 2539) यांचे गट क्रमांक 187, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0522 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.004144 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- विनोद रामभाऊ लोखंडे ,सरोज विनोद लोखंडे, (खाता क्रमांक :- 86432) गट क्रमांक 187 लागवडीयोग्य क्षेत्र 0.004144 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक जालना 1 जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5279 दिनांक 14/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1750000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.