Ferfar #9088 · खरपुडी
जालना, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- आय बी सरोदे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार :-
अहिरेश्वर बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदर ,आकाश सुरेश देवावाले ,नंदलाल किसनलाल मेघावाले ,निलेश सुरेश देवावाले, योगेश सुरेश देवावाले ,राजेंद्र तुळशिराम मेघावाले ,शोभा सुरेश देवावाले रा. खरपुडी (खाता क्रमांक 3428) यांचे गट क्रमांक 14, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5927 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0042 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
ज्ञानदेव भीमराव भोकरे , (खाता क्रमांक :- 86434) गट क्रमांक 14 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0042 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक जालना 3 जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3959 दिनांक 03/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 90000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.