सातबारा Watch

← खरपुडी

Ferfar #9230 · खरपुडी

जालना, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
187
Talathi
आय बी सरोदे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार :- रंगनाथ भीमाअप्पा अलंकर रा. खरपुडी (खाता क्रमांक 86246) यांचे गट क्रमांक 187, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- कृष्णा बंडु जगताप ,सुर्यकांत आसाराम नाईकवाडे, (खाता क्रमांक :- 86446) गट क्रमांक 187 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक जालना 3 जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 649 दिनांक 16/02/2012 प्रमाणे रक्कम रुपये 42000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.