Ferfar #9273 · खरपुडी
जालना, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- आय बी सरोदे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : मा. तहसीलदार जालना
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-3/कावी तहसिल कार्यालय जालना
आदेश दिनांक : 19/06/2026
अर्जदार मीना अंकुश जाधव व बाबुराव आनंदराव काळे रा.खरपुडी ता.जि.जालना यांनी मा.तहसिलदार जालना यांच्या कार्यालयात दिनांक 01.06.2026 रोजी अर्ज सादर केल्यानुसार मौज खरपुडी शिवारातील गट क्रमांक 46 मध्ये मीना अंकुश जाधव यांच्या नावे 1.20 हे.आर. व बाबुराव आनंदराव काळे यांच्या नावे 1.44 हे.आर. क्षेत्र असुन ही जमीन अर्जदार यांच्या नावे कुळाआधारे आलेली असुन अर्जदार यांनी जमीन महसुल आकारणीच्या 40 पट इतकी नजराणा रक्कम भरणा करुन अर्जदार मीना अंकुश जाधव व बाबुराव आनंदराव काळे यांच्या क्षेत्र हद्दीपावेतो भोगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 करण्याबाबत मा.तहसिलदार जालना यांचा आदेश जा.क्र.2026/जमा-3/कावी तहसिल कार्यालय जालना दिनांक 19.06.2026 प्राप्त झाल्यानुसार फेरफारला नोंद घेण्यात आली.