सातबारा Watch

← खरपुडी

Ferfar #9288 · खरपुडी

जालना, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
186
Talathi
आय बी सरोदे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026विशेष वसुली अधिकारी यांचे कार्यालय जालना जिल्हा, जालना यांचा स्थावर मालमत्ता (मिळकत) जप्ती आदेश कर्जदार अश्विनी सुरेंद्र खंडागळे यांच्या गट नंबर 186 मधील प्लॉट क्रमांक 11 क्षेत्र 55 चौ.मी. त्याबाबत विशेष वसुली अधिकारी यांचे कार्यालय जालना जिल्हा, जालना यांचे पत्र क्रमांक जा.क्र.312/107(10)/ दिनांक 22/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1543623/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.