Ferfar #9290 · खरपुडी
जालना, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- आय बी सरोदे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
विशेष वसुली अधिकारी यांचे कार्यालय जालना जिल्हा, जालना यांचा स्थावर मालमत्ता (मिळकत) जप्ती आदेश कर्जदार सचिन दामोधर खंदारे यांच्या गट नंबर 33 मधील त्यांच्या हिस्स्यापुरत्या जमीनीवर विशेष वसुली अधिकारी यांचे कार्यालय जालना जिल्हा, जालना यांचे पत्र क्रमांक जा.क्र.314/107(10)/स्था.मा.जप्ती आदेश दिनांक 22/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1643112/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.