सातबारा Watch

← खरपुडी

Ferfar #9291 · खरपुडी

जालना, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
आय बी सरोदे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 विशेष वसुली अधिकारी यांचे कार्यालय जालना जिल्हा, जालना यांचा स्थावर मालमत्ता (मिळकत) जप्ती आदेश कर्जदार ऐस्तरे दामोधर खंदारे उर्फ ऐस्तरे दिलीप भालेराव यांच्या गट नंबर 33 मधील त्यांच्या हिस्स्यापुरत्या जमीनीवर विशेष वसुली अधिकारी यांचे कार्यालय जालना जिल्हा, जालना यांचे पत्र क्रमांक जा.क्र.316/107(10)/स्था.मा.जप्ती आदेश दिनांक 22/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1567175/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.