Ferfar #9293 · खरपुडी
जालना, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 186
- Talathi
- आय बी सरोदे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक मर्यादित जालना
लिहून घेणार : नारायण लक्ष्मण ऐटला
यांनी सर्व्हे क्रमांक : 186 तपशिल : प्रियदर्शनी नागरी सहकारी बॅंक मर्या. जालना कर्ज रु. 15,00,000/- नारायण लक्ष्मण ऐटला, शशिकांत नारायण ऐटला, गिरीश नारायण ऐटला, आकाश नारायण ऐटला यांचे नावे - 5248
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक मर्यादित जालना यांचेकडील पत्र जा.क्र.PNSB/22-23/01/ दिनांक 28.09.2022 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.