सातबारा Watch

← इंदेवाडी

Ferfar #18322 · इंदेवाडी

जालना, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
बि आर वाघ
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी यांचे कार्यालय स्‍वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादित. जालना लिहून घेणार : ब्रिजेश छगनलाल ढेालके यांनी सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : दिनांक 23/12/2024 रोजी स्‍वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्‍था म. जालना चा ब्रिजेश छगनलाल ढेालके यांच्या नावे र.रु.63010/- कर्ज. - 15046 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.604/वि.व.क्र.156/107/2026 दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.