सातबारा Watch

← इंदेवाडी

Ferfar #18333 · इंदेवाडी

जालना, जालना · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
बि आर वाघ
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 72, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 18179 दि. 19/10/2026 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला योगेश पिता सुनिल झलोने अ.पा.क पिता सुनिल रगुनाथ झलोने यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.