Ferfar #3574 · सिरसवाडी
जालना, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 134
- Talathi
- आर एन मोहीते
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्वप्नपूर्ती महिला अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड जालना तर्फे अजिंक्य संतोष वाघमारे
गहाणखत लिहुन देणार : कैलास आकाशराव सुपारकर रा. सिरसवाडी यांनी दुय्यम निबंधक जालना 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4634-2026 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास आकाशराव सुपारकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.