Ferfar #3989 · गोंदेगांव
जालना, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- पुजा सहदेव पडुळ
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
श्री विठठल पाटीलबा इंदलकर यांची मौ गोंदेगाव मधील ग क्र 133 मध्ये स्वतंत्र विहीर आहे सदरील विहीर ही फेर क्र 2600 नुसार स्वतंत्र आहे मात्र ही नोंद चुकून महाराष्ट्र ग्रा बँक शा वाघ्रुळ जा विहिर एक स्व विठल पाटीलबा यांची अशी झालेली आहे व महाराष्ट ग्रामीण बॅंक शा वाघ्रुळ यांनी देखील सदरील नोंद दुरुस्त करण्याकरिता पत्र जा क्र 5218 दि 29.10.2026
दिले आहे करीता नोंद घेण्यात आली