Ferfar #1667 · थार
जालना, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 126
- Talathi
- एम एम अंभोरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- राधाकिसन कारभारी सोमधाने यांचे गट क्रमांक 126 मध्ये असलेली एक विहीर त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- गजानन रामप्रकाश सोमधाने यांना दुय्यम निबंधक जालना 1 यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 1916 दिनांक 30/04/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र आधारे घेणार यांचे नाव . 7/12 इतर हक्कात वर दाखल केले.