Ferfar #2399 · वरुड
जालना, जालना · JSON
- Type
- ए.कु.मॅ नोंद कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- सुप्रिया हनुमंत कोलगीरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
वरुड ता जि जालना गट नंबर/सर्व्हे नंबर 92, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 445 दि. 30/09/2000 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- भानुदास अच्युतराव म्हस्के , विष्णु अच्युतराव म्हस्के, द्वारकाबाई अच्युतराव म्हस्के, आसराबाई किसन सुरसे ,गंगुबाई रावसाहेब पठाडे