Ferfar #2400 · वरुड
जालना, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- सुप्रिया हनुमंत कोलगीरे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : तहसील कार्यालय जालना यांच्या कडील आदेश जा क्र 2026/संकीर्ण/वाटणीपत्र/सीआर-दिनांक 19/10/2026
आदेश दिनांक : 19/10/2026
मा.नायब तहसिलदार महसूल-1 तहसील कार्यालय जालना यांच्या कडील महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील कलम 85 चे आदेश तहसील कार्यालय जालना जा क्र 2026/संकीर्ण/वाटणीपत्र/सीआर-दिनांक 19/10/2026 तहसील कार्यालय जावक क्र 5517 दिनांक 30/10/2026 नुसार
वाटुन देणा-याचे नाव :- सुभद्राबाई नारायणअप्पा हारबा क्षेत्र 1 हे 21 पैकी
वाटुन घेणा-याचे नाव :- 1. गणेश नारायणअप्पा हारबा 0 हे 40 आर
2. संतोष नारायणअप्पा हारबा 0 हे 40 आर
मौजे वरुड तालुका जिल्हा जालना येथील गट क्र 39 सुभद्राबाई नारायणअप्पा हारबा यांचे क्षेत्र 1 हे 21 आर भोगवटादार वर्ग 1 शेतजमीन असुन पैकी 0 हे 40 आर मुलगा 1) गणेश नारायणअप्पा हारबा 0 हे 40 आर 2) संतोष नारायणअप्पा हारबा 0 हे 40 आर
कायमस्वरुपी वाटुन दिली असे उपरोक्त आदेश प्राप्त झाल्यानुसार नोंद घेण्यात आली.