सातबारा Watch

← नाव्हा

Ferfar #3121 · नाव्हा

जालना, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
233
Talathi
अंकूश नारायण आंबटकर
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बजाज फायनान्स लिमीटेड शाखा जालना तर्फे विशाल नंदु दाभाडे गहाणखत लिहुन देणार : रमेश बिसनलाल अग्रवाल रा. नाव्हा यांनी दुय्यम निबंधक जालना 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5277-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25347662.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233 क्षेत्र 0.1050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश बिसनलाल अग्रवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25347662.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्ज घेणार- वर्षा गोपाल अग्रवाल (खाता क्रमांक :- 912) , कर्ज घेणार- मे.गोपाल किराणा अ‍ॅण्ड ट्रेडिंग कपनी तर्फे गोपाल रमेश अग्रवाल (खाता क्रमांक :- 912) ,