Ferfar #5355 · पिरकल्याण
जालना, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 391
- Talathi
- श्री किशोर एफ पिंपराळे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मौजे पिरकल्याण ता.जि.जालना येथील गट क्र ३९१ मध्ये अर्जदार माधवराव बापूराव शिंदे, रा. पिरकल्याण ता. जि. जालना यांनी अर्ज व शपथपत्र दाखल करुन विनंती केली की, मौजे पिरकल्याण शिवारातील गट क्र. ३९१ मध्ये त्यांचे मालकीचे क्षेत्र 2.57 आर जमीन असून सदर नाव संगणकीकृत अभिलेखावर चुकीने ‘महादू बापू शिंदे’ असे नमूद झाले असून त्यांचे अचूक व अधिकृत नाव “माधवराव बापूराव शिंदे” असे नाव दुरुस्ती करुन 7/12 मध्ये समाविष्ट करण्यात यावे, असे विनंती अर्ज दाखल केल्यावरुन फेरफार ची नोंद घेन्यात आली जी मंजुरीस्तव सादर.