सातबारा Watch

← सिंधी काळेगांव

Ferfar #4876 · सिंधी काळेगांव

जालना, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
गिरणारे अंजना शंकर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जालना लिहून घेणार : रामभाऊ सखाराम मोहीते व सिताबाई रामभाऊ मोहिते यांनी सर्व्हे क्रमांक : 71 तपशिल : प्रमाणे रामभाऊ सखाराम मोहीते यानी महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था म.जालना तर्फे व्यवस्थापक शरदचंद्र विजयराव गायकवाड यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3041 प्रमाणे रामभाऊ सखाराम मोहीते यानी महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जालना तर्फे शिवलिंग शेनफडअप्पा करदळे यांच्या कडुन रक्कम रुपये 4000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3775 प्रमाणे रामभाऊ सखाराम मोहीते ,सौ. सिताबाई रामभाऊ मोहिते यानी महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था म.जालना शाखा नवा जालना तर्फे व्यवस्थापक अंजना नंदकिशोर उरसाल यांच्या कडुन रक्कम रुपये 4000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4138 महालक्ष्‍मी नागरी सह पतसंस्‍था मर्या जालना २०,०००००/- सिताबाई रामभाऊ मोहीते कर्जदार जमीनदार रामभाऊ सखाराम मोहीते यांची जमीन तारण - 3056 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.