Ferfar #4881 · सिंधी काळेगांव
जालना, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अर्जदार : जावेद रमजान सय्यद व मुजाहेद रमजान सय्यद यांची मौजे सिंधी काळेगाव येथील गट .क्र.302 मध्ये 0 हे 60.50 आर ,व गट .क्र.302 मध्ये 0 हे 38 आर, शेतजमीन असून या गटात यांचे नाव चूकीचे असल्याने त्यांचे नावात दुरुस्ती नोंद घेण्यात आली.