सातबारा Watch

← सिंधी काळेगांव

Ferfar #4886 · सिंधी काळेगांव

जालना, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
461
Talathi
गिरणारे अंजना शंकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : 2026 आदेश दिनांक : 12/10/2026 मा.उपविभागीय अधिकारी यांचे कडील जा.क्र./पो.ख./सिंधीकाळेगाव/सीआर-/2026 अन्वये सुरेंद्र साहेबराव टेकाळे यांची मौजे सिंधी काळेगाव शिवारीतील गट क्र. 461 मध्ये असलेले पोट खराब (अ)क्षेत्र 1 हे 21 आर शेतजमीन असून ती लागवड खाली आणली आहे ,मा.उपविभागीय अधिकारी यांच्या आदेश दिनांक 12/10/2026 आदेशानुसार नोंद घेण्यात आली.