सातबारा Watch

← बाजीउम्रद

Ferfar #5135 · बाजीउम्रद

जालना, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
397, 9
Talathi
नंदकिशोर पांडुरंग कटारे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 विहीर - अर्जदार रावसाहेब सखाराम लोखंडे यांनी दिलेले अर्जानुसार मौजे बाजी उम्रद शिवारातील गट नंबर 9 व 397 मध्ये रावसाहेब सखाराम लोखंडे यांची एक विहीर सामायिक होती त्यामध्ये गट नंबर 9 मध्ये रावसाहेब सखाराम लोखंडे व महादेव बबन लोखंडे यांचा सामाईक होता तसेच गट नंबर 397 मध्ये रावसाहेब सखाराम लोखंडे व बबन सखाराम लोखंडे यांचा सामाईक होता एकत्र कुटुंबातील वाटणी पत्र नुसार त्यांनी दोन्ही विहिरी रावसाहेब सखाराम लोखंडे यांना वाटून दिल्या तसे वाटणी पत्र नोटरीपत्र करून शंभर रुपये स्टॅम्प पेपर क्रमांक 77 AB636545 वर लिहून दिल्यानुसार नोंद सादर