सातबारा Watch

← जळगाव

Ferfar #3481 · जळगाव

जालना, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
205
Talathi
नवनाथ अंकुश मैंद
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार क्र १ भागुाबाई बाबासाहेब कसबे व २ चंद्रभागाबाई बाबासाहेब कसबे रा जळगाव यांची मौजे जळगाव ता जि जालना शिवारात गट क्रमांक २०३ प्रत्येकी ०० हे २३ आर शेतजमीन होती लिहून देणार क्रमांक २ चंद्रभागाबाई बाबासाहेब कसबे यांच्या हिस्स्यास एक स्वतंत्र विहीर देखील होती तरी दस्त क्रमांक २२१२ दि ३१. ०७. २०२० नूसार लिहून देणार एक यांनी त्यांची संपुर्ण ०० हे २३ आर शेतजमीन व लिहून देणार क्रमांक २ चंद्रभागाबाई बाबासाहेब कसबे यांनी त्यांची संपुर्ण ०० हे २३ आर शेतजमीन श्रीमती कालींदा तुकाराम गायकवाड यांना स्वतंत्र विहरीसह कायमस्वरुपी विक्री केली क्षेत्राबाबत फेरफार क्रमांक २८५९ नोंदविण्यात आला असून तो प्रमाणीत देखील झालेला आहे परंतू विहरीची नोंद घेणे बाकी होते तरी विहरीची नोंद घेणेस्तव नोंद घेण्यात आली जी सादर.