Ferfar #2487 · निरखेडा
जालना, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- एन जे दहिवाले
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मा उपविभागीय अधिकारी जालना यांचे आदेश जा.क्र2026/पो.ख/निरखेडा/सिआर2026 नुसार अर्जदार अर्जुन हरसिंग पवार व इतर संदर्भ क्र 5 अन्वये तहसिलदार जालना यांच्या कडील पत्र जा क्र 2026/जमा-3/कावी दिनांक 8/04/2026 महाराष्ट्र जमीन नियम 1968 व महाराष्ट्र जमीन महसुल सुधारणा नियम 2018 अन्वये सुधारीत नियम 2(2) नुसार मौजे निरखेड येथील श्री अर्जुन हारसिंग पवार यांचे क्षेत्र 1.10 आर ,श्री शिवलाल दलु पवार यांचे क्षेत्र 0.33 आर ,श्री सीताराम उत्तम पवार यांचे क्षेत्र 1.00आर ,श्री उत्तम गुणाजी पवार यांचे क्षेत्र 0.60 आर ,सुदाम दलु पवार यांचे क्षेत्र 2.00आर श्रीमती राणी अर्जुन पवार यांचे क्षेत्र 1.00आर श्री राजु हरसिंग पवार यांचे क्षेत्र 1,40 आर श्री सर्जेराव उत्तम पवार यांचे क्षेत्र1.40आर श्रीमती सविता सीताराम पवार यांचे क्षेत्र 1.00आर व रामेश्वर शिवलाल पवार यांचे क्षेत्र 0.80आर यांच्या नावे परिशिष्ट-1बधील अ क्र 1मध्ये नमुद केल्यानुसार पोटखराब वर्ग (अ)मधील लाागवडीलखाली क्षेत्रात समावेश करुन सदर क्षेत्राची गट क्र 87 मधील सद्यसिथततीतील एकुण लागवडीखालील क्षेत्राच्या 10हे 63 आर आकारणीत 31.70 प्रमाणात प्रपत्र ब मध्ये नमुद केल्याप्रमाणे अतिरीक्त आकारणी करण्यास मान्याता व वरील आदेश वरुन नोद घेण्यात आली