Ferfar #400 · आंतरवाला सिंदखेड
जालना, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार : आ.सी.आ.सी.आय.बँक.शा.जालना चा
लिहुन घेणार : राजेभाऊ विठ्ठलराव कळकुंबे
यांनी सर्व्हे क्रमांक 59 वर फेरफार क्रमांक 252 ने घेतलेला बोजा दिनांक 29/08/2016 रोजी आ.सी.आ.सी.आय.बँक.शा.जालना चा राजेभाऊ विठ्ठलराव कळकुंबे यांच्या नावे र.रु.688600/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 72 वर फेरफार क्रमांक 253 ने घेतलेला बोजा दिनांक 29/08/2016 रोजी आ.सी.आ.सी.आय.बँक.शा.जालना चा राजेभाउ विठलराव कळकुंबे यांच्या नावे र.रु.688600/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.