Ferfar #3476 · मांनेगांव खालसा
जालना, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- सोनवणे आर एन
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज
अधिकारी : मा. नायब तहसिलदार साहेब जालना
आदेश क्रमांक : मा. नायब तहसिलदार साहेब जालना यांचे आदेश पत्र जा.क्रमांक 2026 /संकीर्ण /वाटणीपत्रक/ सिआर- 2693 दि.08/06/2026
मा .नायब तहसिलदार साहेब जालना यांचे आदेश पत्र जा.क्रमांक 2026 /संकीर्ण /वाटणीपत्रक/ सिआर- 2693 दि.08/06/2026 प्रमाणे चंद्रकला भाऊराव जाधव एकुक रा. मानेगाव खा ता.जि.जालना यांनी अर्ज सादर करून त्यांचे नावे असलेली मौजे मानेगाव खा येथिल गट क्र. 163 मधील एकूण क्षेत्र 00 हे 17 आर जमीनीचे त्यांचा मुलगा रामेश्वर भाऊराव जाधव यांच्यात वाटणीसाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये तहसिल कार्यालय जालना येथे अर्ज सादर केला सबब सदर आदेशाच्या जमीन वाटणी बाबतच्या तपशीलनुसार चंद्रकला भाऊराव जाधव एकुक यांनी त्यांचे नावे असलेली मानेगाव खा येथिल गट क्र. 163 मधील एकूण क्षेत्र 00 हे 17 आर जमीन रामेश्वर भाऊराव जाधव यांना मुलगा या नात्याने वाटून देण्यास अटी व शर्तीवर मान्यता देण्यात आली आहे.करिता वरील आदेश पत्रानुसार नोंद घेन्यात आली जी योग्य कार्यवाहिस्तव सादर