Ferfar #2417 · धांडेगांव
जालना, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- अंकूश नारायण आंबटकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक, जालना
लिहून देणार : बाबासाहेब काळुबा गायकवाड रा. धांडेगांव यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 134000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक यांचेकडील पत्र क्रमांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 134000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.