सातबारा Watch

← पाथ्रुड

Ferfar #3018 · पाथ्रुड

जालना, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
399
Talathi
राजेंद्र कारभारी औताडे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अपाक नोंद कमी अर्जदार :- अभिषेक मनोहर गाडेकर व आदित्य मनोहर गाडेकर मौ. पाथ्रुड यांचे शिवार पाथ्रुड ग.क्रं. 399 खाते क्रं. 931 फे.क्रं. 1662 क्षेत्र 2.0200 हे.आर मधील अ.पा.क. आई व वडील मनोहर शंकर सविता मनोहर कमी करणेबाबत अर्जदार यांचा विनंतीअर्ज/ वयाबाबतचा सज्ञान झाल्‍याबाबतचा पुरावा व लिहुन दिलेले शपथपत्र यानुसार अ.पा.क.आई,वडील मनोहर शंकर सविता मनोहर यांची नोंद कमी करण्‍यात आली.जी नोंद माहितीस्‍तव सादर.