सातबारा Watch

← धारा

Ferfar #836 · धारा

जालना, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
राजेंद्र कारभारी औताडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र 2026/संकीर्ण/वाटणीपत्रक/सिआर- आदेश दिनांक : 30/09/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- परमेश्वर सारंगधर घेंबड रा. धारा(खाता क्रमांक1941) गट/सर्व्हे क्रमांक52, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- संतोष सारंगधर घेंबड , (खाता क्रमांक :-1877)गट/सर्व्हे क्रमांक 52 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना सक्षमअधिकार्री नायब तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय जालना यांचे आदेश संचिका क्र जा.क्र 2026/संकीर्ण//वाटणीपत्रक / सीआर दि.30-09-2026 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटणी नोंद घेण्यात आली जी पुढील कार्यवाहीस्तव सादर.