Ferfar #1992 · सावरगाव भागडे
जालना, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- विनोद नारायणराव जाधव
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/08/2026
लिहुन घेणार : एच डी फ सी बँक लिमिटेड, मुंबई/पुणे
लिहुन देणार : महादेव गोविंदराव किंगरे रा. सावरगाव भागडे यांनी दिनांक 16/07/2015 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव गोविंदराव किंगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 81551330 दिनांक 16/07/2015 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.