Ferfar #6074 · शेवली
जालना, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 259
- Talathi
- नितीन रामराव खरात
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
नावात दुरुस्ती
अर्जदार गिरधर अंकुश सदावर्ते रा.शेवली ता.जि.जालना येथील गट क्रमांक २५९ मधील जमीन क्षेत्रफळ 1 हेक्टर 20 आर यांचे नाव "गिरधर अंकुश" असे अपूर्ण स्वरूपात असून त्यांचे संपूर्ण नाव "गिरधर अंकुश सदावर्ते" आहे.करिता सदर नावात दुरुस्तीसाठी अर्जदार यांनी सादर केलेला अर्ज, शपथपत्र, जुनी सातबारा,फेरफार, मतदान कार्ड,आधार कार्ड, पॅन कार्ड आधारे फेर घेण्यात आला.