Ferfar #6080 · शेवली
जालना, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 295
- Talathi
- नितीन रामराव खरात
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. औरंगाबाद
लिहून घेणार : गौस बाबुलाल कुरेशी
यांनी सर्व्हे क्रमांक : 295 तपशिल : दिनांक 10/02/2025 रोजी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद चा गौस बाबुलाल कुरेशी यांच्या नावे र.रु.225000/- कर्ज. - 5620 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.