Ferfar #827 · नागापुर
जालना, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शेवली
लिहुन घेणार : त्रिबंक धर्मा काळे
यांनी सर्व्हे क्रमांक 46 वर फेरफार क्रमांक 225 ने घेतलेला बोजा त्रिबंक धर्मा काळे
सर्व्हे क्रमांक 46 वर फेरफार क्रमांक 255 ने घेतलेला बोजा औ-जालना ग्रा.बँक शा.सेवलीचे कर्ज रु 40,000/- त्रिंबक धर्मा काळे कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.