Ferfar #1447 · ढगी
जालना, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 292
- Talathi
- केदार राजेश्वर कुलकर्णी
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
नोंदीचा प्रकार :बोजा
लिहुन घेणार : देवगिरी नागरी सह पत संस्था मर्या.औ.बाद शाखा नेर
लिहुन देणार : मारोती शेषराव केंद्रे
गट नंबर/ सर्वे नंबर 292 यांनी रक्कम रुपये 299000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री मारोती शेषराव केंद्रे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 299000/- चा बोजा दाखल केला.तसेच श्री मारोती शेषराव केंद्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 292 तपशिल : दिनांक 17/03/2025 रोजी देवगिरी नागरी सह पत संस्था मर्या.औ.बाद शाखा नेर चा मारोती शेषराव केंद्रे यांच्या नावे र.रु.225000/- कर्ज.फेरफार क्रमांक 1365 घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.