सातबारा Watch

← घोडेगांव

Ferfar #1650 · घोडेगांव

जालना, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
गितांजली अशोक जगदाळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : बॅंक ऑफ बडोदा शाखा जालना लिहून घेणार : बाबासाहेब पाटीलबा खांडेभराड यांनी सर्व्हे क्रमांक : 56 तपशिल :बॅंक ऑफ बडोदा शाखा जालना बोजा रूपये 42000/बाबासाहेब पाटीलबा व 42000/अर्जुन पाटीलबा व 42000 पांडुरंग पाटीलबा - 1029 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा बाबासाहेब पाटीलबा यांनी 42000/ बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.तसेच अर्जुन पाटीलबा व पांडुरंग पाटीलबा यांच्या नावे बोजा नोंद कायम करण्यात आली वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.