सातबारा Watch

← शेवगा

Ferfar #2442 · शेवगा

जालना, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
सुनील सुदर्शन खरात
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या जालना लिहून घेणार : संतोष सुखदेव अहिरे यांनी सर्व्हे क्रमांक : 71 तपशिल : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या जालना जमीनदार संतोष सुखदेव अहिरे कर्जदार ५००००/- शाम रामभाऊ आहिरे यांचा - 2334 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.